india

⚡सोशल मिडियावर स्वत:ला श्रद्धांजली वाहात तरुणाची आत्महत्या

By टीम लेटेस्टली

अजमलनं इन्स्टाग्रामवर स्वत:चा फोटो पोस्ट केला होता. त्याखाली RIP अजमल शेरीफ 1995-2023 असं लिहिलं होतं. अजमलने आपल्या पोस्टमध्ये लिहले होते की 'अजमल शरीफचं निधन झाल्याचं कळवताना दु:ख होत आहे.

...

Read Full Story