Kerala High Court: केरळ उच्च न्यायालयाने एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला गर्भपात (Termination of Pregnancy) करण्याची परवानगी नाकारली. सदर मुलगी नऊ महिन्यांची गर्भवती होती आणि तिला गर्भपताची परवानगी मिळावी यासाठी तिच्या आईने कोर्टात याचिका दाखल केली होती.
...