⚡लग्नसमारंभांमध्ये प्लास्टिक पाणी बाटल्यांवर बंदी घाला, हायकोर्टाचे सरकारला अवाहन
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Plastic Ban News: केरळ उच्च न्यायालयाने लग्न समारंभांमध्ये प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घालण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे. कठोर कचरा व्यवस्थापनाचे आवाहन केले आणि ट्रॅक स्वच्छतेवरून कोर्टाने रेल्वेवर टीकासुद्धा केली.