By Amol More
एका वाहनातून फटाके गोदामात उतरवले जात होते त्याचवेळी स्फोट झाला. कोणीतरी बिडी किंवा सिगारेट पीत असावं आणि त्याने जळती सिगारेट किंवा बि़डी तशीच फेकून दिली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
...