⚡Pinarayi Vijayan On Nitesh Rane: केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्येकडून नितेश राणे यांच्या 'Mini Pakistan' वक्तव्याचा निषेध
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Nitesh Rane Political Controversy: केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांच्या 'मिनी पाकिस्तान' या वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.