⚡अंथरूण ओले केल्याबद्दल शिक्षा, मुलीच्या गुप्तांगांवर जखमा; सरकारी बालगृहात धक्कादायक प्रकार
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
अडीच वर्षांच्या मुलीने अंथरुन ओले केले याबद्दल बालगृहात कर्तव्यवावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तिस अमानुषमारहाण केली. तिच्यासोबत गैरवर्तन केले. ज्यामुळे तिच्या गुप्तांगावर जखमा झाल्या. केरळ पोलिसांनी या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.