⚡'काश्मीर प्रश्न जवळजवळ सुटला...'; परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे मोठे विधान
By Bhakti Aghav
जयशंकर यांनी काश्मीर प्रश्न जवळजवळ सुटला, असं महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकने आयोजित केलेल्या 'जगात भारताचा उदय आणि भूमिका' या सत्रात ते बोलत होते.