⚡रागाच्या भरात 17 वर्षांच्या मुलीने केली कुटुंबातील 4 जणांचा हत्या
By टीम लेटेस्टली
विचारांनी ती बरीच अस्वस्थ झाली. म्हणूनच तिने या सर्वांना विष देण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितले की यापूर्वी एकदा कुटुंबातील सदस्यांना विष देण्याच्या प्रयत्नात ती अपयशी ठरली होती