मंड्या जिल्ह्यातील गुळ उत्पादन युनिटमध्ये गर्भपात करण्यात आले होते. या ठिकाणी आरोपींनी प्रयोगशाळा आणि संबंधित सुविधा उभारल्या होत्या. मंड्याचे सहाय्यक आयुक्त शिवमूर्ती यांनी सांगितले की, जिल्हा आयुक्तांच्या आदेशानुसार गूळ उत्पादन युनिट जप्त करण्यात आले आहे.
...