⚡भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जेपी नड्डा यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक; वैद्यकीय व्यवस्थेचा घेतला आढावा
By Bhakti Aghav
जेपी नड्डा यांना भारतातील सर्व रुग्णालये आणि आरोग्य सुविधांच्या कामकाजाच्या स्थितीबद्दल माहिती देण्यात आली. ज्यामध्ये आवश्यक औषधे आणि वैद्यकीय पुरवठ्याची उपलब्धता, पुरेशी पायाभूत सुविधा आणि अग्निसुरक्षा उपायांची माहिती समाविष्ट आहे.