⚡भारतीय रेल्वेत काम करण्याची उत्तम संधी; RPF मध्ये भरली जाणार 32,000 पदे
By टीम लेटेस्टली
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2014 ते 2024 दरम्यान रेल्वेमध्ये 5.02 लाख नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. हा आकडा 2004 ते 2014 दरम्यान यूपीए सरकारने दिलेल्या 4.11 लाख नोकऱ्यांपेक्षा 25 टक्के अधिक आहे.