⚡JioMart App आता गुगल प्ले स्टोअर, अॅप स्टोअर वर उपलब्ध; देशातील 200 पेक्षा अधिक शहरांमध्ये सेवा सुरु
By Darshana Pawar
रियान्सने अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाईन रिटेल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी जिओमॉर्ट लॉन्च केले आहे. काही महिन्यांपूर्वी रिलायन्सने जिओमॉर्ट ची घोषणा केली होती आणि त्यानंतर त्यांनी फेसबुक सोबत करार केल्याची मोठी बातमी समोर आली.