⚡Spousal Murder India: नवविवाहित पत्नीचा विवाहाच्या 36 व्या दिवशी पतीवर विषप्रयोग, हत्येच्या आरोपात महिलेस अटक
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Woman Kills Husband: झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील एका 22 वर्षीय महिलेला लग्नाच्या 36 दिवसांनी तिच्या पतीला विष दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिस तपास सुरू आहे.