बातम्या

⚡ 4 वर्षांच्या मुलीने अभ्यासात रस न दाखवल्याने पालकांनी दिली मृत्यूची शिक्षा

By टीम लेटेस्टली

आठवडाभरानंतर मंगळवारी ते बारीगोडा येथे परतले असता शेजाऱ्यांनी त्यांना त्यांच्या मुलीबाबत विचारपूस केली मात्र त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. काहीतरी गडबड झाल्याचा संशय आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

...

Read Full Story