⚡चूकीच्या हेअर ट्रीटमेंटमुळे प्रसिद्ध हॉटेलमधील सलोनला द्यावी लागणार 2 कोटींची नुकसान भरपाई
By टीम लेटेस्टली
महिलेची मानसिक स्थिती आणि लॉस पाहता कोर्टाने ITC Maurya ला 2 कोटी नुकसान भरपाईची रक्कम देण्याचं म्हटलं आहे. ही घटना 2018 ची असून एका मॉडेलच्या बाबतीत हा प्रकार झाला आहे.