india

⚡Israel Iran Conflict: इस्रायल-इराण संघर्षात बिअरशेवा येथील सोरोका रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला; आयडीएफचा दावा

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Middle East Tensions: इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात दक्षिण इस्रायलमधील सोरोका रुग्णालयावर थेट क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. इस्रायली लष्कराने इराणमधील 20 हून अधिक लष्करी आणि अण्वस्त्र प्रकल्पांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केल्याचे जाहीर केले आहे.

...

Read Full Story