By Pooja Chavan
चंदीगड राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती भांडणातून सासऱ्यांने जावईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चंदीगड जिल्हा न्यायालयात पंजाब पोलिसांचे निवृत्त सहाय्यक महानिरिक्षक मलविंदर सिंग सिद्धू यांनी त्यांच्या जावईची गोळी घालून हत्या केली.
...