⚡इन्फोसिसने पुन्हा 40 प्रशिक्षणार्थींना काढून टाकले; 'हे' कारण देत रद्द केली नियुक्ती
By Bhakti Aghav
इन्फोसिसने म्हटले आहे की हे प्रशिक्षणार्थी अंतिम अंतर्गत मूल्यांकन प्रक्रिया उत्तीर्ण करू शकले नाहीत. ज्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे. त्यांना सल्लागार आणि आउट प्लेसमेंट सेवा मिळतील.