india

⚡16 दिवसांनंतर समोर आली सोनम रघुवंशी; पतीचा खून केल्याचा आरोप

By Dipali Nevarekar

सोनम रघुवंशी ही 24 वर्षांची आहे. वाराणसी-गाझीपूर मुख्य रस्त्यावरील काशी ढाब्यावर आढळली. तिला प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आणि नंतर तिला गाझीपूरमधील वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती एडीजी कायदा आणि सुव्यवस्था, उत्तर प्रदेश, अमिताभ यश यांनी दिली आहे.

...

Read Full Story