बातम्या

⚡भारतातील पहिला ट्रान्स पायलट Adam Harry बनला झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय

By टीम लेटेस्टली

DGCA ने त्याला लिंग डिसफोरिया (जन्माच्या वेळचे लिंग आणि सध्याचे लिंग जुळत नसणे) या कारणास्तव त्याला अपात्र ठरवले. तसेच जर त्याला 'क्रॉस सेक्स हार्मोन थेरपी' घ्यायची असेल तर याबाबतचे पूर्ण वैद्यकीय उपचार करून घेण्याचा सल्ला देण्यात आला.

...

Read Full Story