⚡भारताचा ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीसह 11 देशांशी करार; एकमेकांच्या लसीला देणार मंजुरी
By टीम लेटेस्टली
ज्या प्रवाशांचे अंशतः लसीकरण झाले आहे किंवा ज्यांना लसीचा डोस मिळाला नाही त्यांना कोविड-19 चाचणीनंतरच विमानतळावरुन बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल. अशा प्रवाशांना पुन्हा सात दिवस घरी वेगळे राहावे लागेल