बातम्या

⚡केंद्रीय गृह मंत्रालयाकडून फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट संबंधित काही नियमांमध्ये मोठे बदल

By Snehal Satghare

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA) संबंधित काही नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ज्यानुसार आता परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून भारतीयांना एका वर्षात 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम सहज पाठवता येवू शकते.

...

Read Full Story