⚡स्टेशन मास्टर आणि बायकोच्या भांडणामुळे रेल्वेला कोट्यावधीचे नुकसान, जाणून घ्या काय आहे प्रकरण
By Prashant Joshi
विशाखापट्टणम येथील रहिवासी असलेल्या स्टेशन मास्टरचे दुर्ग येथील एका महिलेशी लग्न झाले होते. कोर्टाच्या नोंदीनुसार, 12 ऑक्टोबर 2011 रोजी त्यांच्या लग्नाची नोंदणी झाली होती. मात्र काही महिन्यांपासून त्यांच्या वैवाहिक जीवनात कलह निर्माण झाला होता.