india

⚡पासपोर्टच्या नियमांमध्ये झाले महत्वाचे बदल; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी

By Prashant Joshi

हा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलांना लागू होईल. पूर्वी जन्म दाखल्याऐवजी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन्सचा पर्याय होता, परंतु आता जन्म दाखला अनिवार्य असेल.

...

Read Full Story