बातम्या

⚡पेट्रोल-डीजल खरेदीवर Indian Oil देत आहेत 'एक्स्ट्रा रिवॉर्ड्स'

By टीम लेटेस्टली

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत. यापूर्वी अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षा जास्त दराने विकले जात होते, पण आता डिझेलची किंमतही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. पेट्रोल-डिझेल हे जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असल्याने त्यावरील खर्च कमी करणे कठीण आहे.

...

Read Full Story