india

⚡आता वाहनांच्या हॉर्नमधून येणार बासुरी, तबला, हार्मोनियमसारख्या भारतीय संगीत वाद्यांचा आवाज; रस्त्यावरील अनुभव सुखद करण्यासाठी Minister Nitin Gadkari यांचा नवा प्रस्ताव

By टीम लेटेस्टली

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी एक नाविन्यपूर्ण प्रस्ताव मांडला आहे, ज्यामुळे वाहनांच्या हॉर्नच्या कर्कश आवाजाला बासुरी, तबला, व्हायोलिन आणि हार्मोनियमसारख्या भारतीय संगीत वाद्यांच्या (Indian Musical Instruments) मधुर ध्वनींनी बदलण्याचा कायदा आणला जाईल.

...

Read Full Story