⚡Indian Hospitality Industry: भू-राजकीय अनिश्चितता असूनही विस्तारला भारतीय आतिथ्य उद्योग; पुढच्या दोन वर्षात अनेक संधी, वाचा सविस्तर
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भू-राजकीय अनिश्चितता असूनही, देशांतर्गत पर्यटन, परदेशी आवक आणि MICE ची वाढ यामुळे FY2027 पर्यंत भारताच्या हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा महसूल ₹1.1 ट्रिलियन ओलांडण्याचा अंदाज आहे.