⚡भारतीय महिलांकडे आहे जगातील 11% सोने; सर्वोच्च 5 देशांच्या एकत्रित साठ्यापेक्षा जास्त, रिपोर्टमध्ये खुलासा
By Prashant Joshi
जर तुलना करायची झाली तर, अमेरिकेकडे 8,000 टन, जर्मनीकडे 3,300 टन, इटलीकडे 2,450 टन, फ्रान्सकडे 2,400 टन आणि रशियाकडे 1,900 टन सोने आहे. याचा अर्थ या देशांतील सोन्याचा साठा एकत्र केला तर तो भारतीय महिलांकडे असलेल्या सोन्यापेक्षा कमी आहे.