india

⚡भारताच्या टूल्स उत्पादन क्षेत्रात निर्यातीसाठी अब्जो डॉलरची संधी, NITI आयोग-FED संयुक्त अहवाल

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Tools Export Market: NITI आयोग आणि FED यांच्या संयुक्त अहवालानुसार, भारत टूल्स उत्पादनात जागतिक केंद्र बनू शकतो. या क्षेत्रात निर्यातवाढ, 3.5 दशलक्ष रोजगार निर्मिती आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची क्षमता आहे.

...

Read Full Story