⚡देशातील सर्वात श्रीमंत आणि गरीब राज्ये; जाणून घ्या की कोणत्या प्रदेशांनी दिले GDP मध्ये सर्वाधिक योगदान
By Prashant Joshi
बिहारमधील दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या केवळ 33 टक्के आहे, तर उत्तर प्रदेशचे 50.8 टक्के आहे. पश्चिम बंगालही या बाबतीत मागे असल्याचे सिद्ध होत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये या राज्याचे योगदान 5.6 टक्के आहे.