⚡आता केवळ 30 मिनिटांत पार करता येणार 350 किमीचे अंतर; भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार (Video)
By Prashant Joshi
जर चाचणी यशस्वी झाली तर हे तंत्रज्ञान भारतातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदलू शकते. अशी अपेक्षा आहे की लवकरच या हायपरलूप ट्रॅकवर ट्रायल रन सुरू होतील. त्याच्या यशस्वी चाचणीनंतर, देशातील महानगरे या नवीन वाहतूक व्यवस्थेशी जोडली जातील.