भारत यंता तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशाला एप्रिल ते जून 2024 या काळात अधिक उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. वाढत्या तापमान आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे देशभरात चिंता निर्माण होत आहे.
...