⚡सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानात जाण्यापासून रोखण्यासाठी भारताने तयार केला मास्टर प्लॅन
By Bhakti Aghav
पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्यासाठी भारताचा मास्टर प्लॅन तयार आहे. हा करार स्थगित करून सरकार सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला जाण्यापासून रोखण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे, जो तीन टप्प्यात राबविला जाणार आहे.