⚡Made-in-India Semiconductor Chip: भारत 2025 पर्यंत पहिली मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर चिप आणेल- अश्विनी वैष्णव
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भारत 2025 पर्यंत आपली पहिली मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर चिप तयार करणार आहे, असे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणतात. मायक्रॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे, भारताच्या सेमीकंडक्टर उद्योगात वेगाने वाढ होत आहे, असेही ते सांगतात.