भारताने संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि श्रीलंकेला मर्यादित प्रमाणात कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने मुख्य भाजीपाला बाहेरून पाठवण्यावरील निर्बंध कमी केले आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने, परकीय व्यापार महासंचालनालयामार्फत (DGFT) याबाबत सोमवारी (15 एप्रिल) एक अधिसूचना जारी केली.
...