पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त सलग 11 व्या वेळेस लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. तिरंगा फडकवल्यानंतर पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना देशातील महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत कडक संदेश दिला.
...