⚡1 एप्रिलपासून पगाराचे गणित बदलणार; नवीन कामगार संहितेचा नोकरदारांवर परिणाम
By Abdul Kadir
1 एप्रिल 2026 पासून नवीन कामगार संहिता (Labour Code) आणि सुधारित आयकर नियमांमुळे नोकरदार वर्गाच्या पगाराच्या रचनेत मोठे बदल होणार आहेत. यामुळे पीएफ योगदान वाढण्याची आणि हातात येणारा निव्वळ पगार (In-hand Salary) बदलण्याची शक्यता आहे.