⚡IMD Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आयएमडीने महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात १८ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.