india

⚡जयपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आयआयटी बाबा अभय सिंग यांनी दिली आत्महत्येची धमकी

By Bhakti Aghav

पोलिसांच्या कारवाईनंतर अभय सिंगने सोशल मीडियावर लाईव्ह येऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे, तर पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.

...

Read Full Story