By Amol More
यावेळी सुरेशने एकाच वेळी तीन इडल्या खाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या घशात दुखू लागले. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
...