india

⚡ICICI Bank Fraud in Kota: आयसीआयसीआय बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा; मॅनेजर Sakshi Gupta ने ग्राहकांच्या FD मधून पैसे चोरून बाजारात गुंतवले

By Prashant Joshi

या प्रकरणी साक्षी गुप्ताला 31 मे 2025 रोजी तिच्या बहिणीच्या लग्नादरम्यान अटक करण्यात आली असून, तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. आयसीआयसीआय बँकेने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही, परंतु प्रभावित ग्राहकांना नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शवली आहे.

...

Read Full Story