बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे की, 'जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत मी त्यांना रामलल्लाच्या दर्शनाची परवानगी देणार नाही. राज ठाकरे महाराष्ट्रात काम करणाऱ्या उत्तर भारतीयांना मारहाण करायचे आणि काँग्रेस राज ठाकरेंना सुरक्षा पुरवत असे.'
...