india

⚡पत्नीने जेवणात अंडा करी न दिल्याने संतापला पती; डोक्यात लोखंडी पाईपने वार करून केली हत्या

By Bhakti Aghav

ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील कुटिलिंग गावात ही घटना घडली. 55 वर्षीय लामा बास्के यांनी त्यांच्या 41 वर्षीय पत्नी बसंती बास्के यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तथापि, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

...

Read Full Story