⚡'शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पत्नी मागते 5,000 रुपये'; पतीची पोलिसात तक्रार, तपास सुरु
By टीम लेटेस्टली
लग्नाच्या तीन वर्षांनंतरही त्याची पत्नी त्याच्यासोबत व्यवस्थित राहत नव्हती आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दररोज 5 हजार रुपये मागत होती, असा दावा तक्रारदाराने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.