india

⚡हुरुन इंडियाच्या ‘सेल्फ मेड’ अव्वल उद्योजकांमध्ये Radhakishan Damani पहिल्या क्रमांकावर, तर Deepinder Goyal यांना दुसरे स्थान, जाणून घ्या Top 10 यादी

By Prashant Joshi

यादीमधील 66 कंपन्यांची मुख्यालये बेंगळुरू येथे आहेत. यानंतर मुंबई (36) आणि गुरुग्राम (31) यांचा क्रमांक लागतो. संस्थापकांबाबत बोलायचे झाले तर, बंगळुरू 98 नावांसह आघाडीवर आहे. यानंतर मुंबई (73) आणि दिल्ली (51) यांचा क्रमांक लागतो.

...

Read Full Story