अखेर पती तिच्या दबावाला बळी पडला व किडनी विकण्यास तयार झाला. त्यानंतर पत्नीने एका किडनी खरेदीदाराशी 10 लाख रुपयांनां करार केला. पत्नीवर विश्वास ठेवून पतीने किडनी दान करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. गेल्या महिन्यात शस्त्रक्रियेनंतर पतीने पैसे घरी आणले.
...