⚡Chief Election Commissioner Chosen Process: मुख्य निवडणूक आयुक्त निवड प्रक्रिया घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भारताचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. त्यामुळे नवे आयुक्त कोण असतील याबाबत शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घ्या निवडणूक आयुक्तांची निवड प्रक्रिया कशी असते.