india

⚡अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कसे कोसळले? समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

By Bhakti Aghav

अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेताच कोसळले. या विमानाला अपघात कसा झाला याचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये विमानाच्या ढिगाऱ्यातून धूर निघताना दिसत आहे.

...

Read Full Story