बातम्या

⚡आर्थिक वर्षे 2023 मध्ये देशात तब्बल 3.47 ट्रिलियन रुपयांच्या घरांची विक्री; मुंबई आणि पुणे आघाडीवर- Anarock

By टीम लेटेस्टली

विकल्या गेलेल्या घरांच्या संख्येनुसार, एमएमआर नंतर पुणे आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) यांचा नंबर लागतो. त्यांचा वाटा अनुक्रमे 17 आणि 16 टक्के होते. विशेष म्हणजे, देशातील प्रमुख शहरांमधील विक्री मूल्य तसेच व्हॉल्यूमच्या बाबतीत पुण्यात अगदी कमी वेळात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

...

Read Full Story