⚡पुण्यातील सॉफ्टवेअर व्यावसायिकाने पत्नीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये लपवला; आरोपीला अटक
By Bhakti Aghav
महाराष्ट्रातील एका सॉफ्टवेअर व्यावसायिकाने गुरुवारी बेंगळुरू येथील त्याच्या घरी आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केली आणि तिचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून ठेवला. पीडितेचे नाव गौरी अनिल सांबेकर (वय, 32) असे आहे.